शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

व्यापार : दोन दिवसांत ३२% वाढली कमाई; प्रभू श्रीराम पावले; हॉटेल, रेल्वे, बुकिंग कंपन्याचे समभाग वधारले

कोल्हापूर : कोल्हापुरात साकारली हुबेहूब राम मंदिराची प्रतिकृती

फिल्मी : अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला जाणार का? पंकज त्रिपाठींनी सांगितलं...

राष्ट्रीय : 'ही नेहरूंची काँग्रेस आहे, महात्मा गांधींची नाही...' राम मंदिर निमंत्रणावरुन काँग्रेसवर भाजपचा हल्लाबोल

नाशिक : रामलल्लासाठी पितांबर, शेला; २५१ किलो तूपही पाठवणार; बाळासाहेब कापसेंना निमंत्रण

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी आतापर्यंत ५५०० कोटी जमले; २ जणांचे ११ कोटींचे विक्रमी दान, गुजरात आघाडीवर!

भक्ती : Paush Maas 2024: रामललाच्या आगमनामुळे यंदाचा पौष मास ठरणार खास; वाचा पौषाचे महत्त्व!

महाराष्ट्र : काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला

राष्ट्रीय : “काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला”; भाजपची टीका

राष्ट्रीय : राजा विक्रमादित्याने कशी शोधली होती त्रेतायुगातील अयोध्या? अशी सापडली रामललांची जन्मभूमी