शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : ज्यांच्यासाठी रांग लागते, ते दिग्गजही रांगेत; बच्चन, रजनीकांत, अंबानी, श्री रविशंकरांनाही मोदींचा नमस्कार

सांगली : Sangli: श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन बेनापूरचा रामघाट

व्यापार : अयोध्येला विमानाने जायचंय! फक्त १० दिवस थांबा, ७० टक्क्यांनी विमान प्रवास स्वस्त होईल

सांगली : तब्बल ६८ वर्षे ‘ते’ लिहिताहेत रामनाम, सांगलीतील कणदूर येथील निवृत्ती पाटलांचा उपक्रम

मुंबई : देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार, सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास 

राष्ट्रीय : श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी

रायगड : प्रभू श्रीराम स्वगृही विराजमान झाले, कारसेवक किशोर जैन यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Narendra Modi : Video - आपले रामलला आता तंबूत राहणार नाहीत; प्राणप्रतिष्ठेनंतर PM मोदी भावुक

महाराष्ट्र : हिंदू धर्माचा गर्व अन् अभिमान; मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार

राष्ट्रीय : संघर्षाची स्वप्नपूर्ती... साध्वी ऋतंभरा अन् माजी मंत्र्यांना अश्रू अनावर; राम मंदिराने आठवला इतिहास