शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : श्रीराम मंदिराबाबत पाकिस्तानने ओकली गरळ, भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा केला प्रयत्न

नागपूर : रामलल्ला देशाचा ‘स्व’ घेऊन परतले, आता वादांना दूर करत मार्गक्रमण करा, मोहन भागवत यांचं आवाहन

सखी : बनारसच्या विणकरांकडे वाढली राम मंदिर थीम साडीची मागणी, पाहा कशी दिसते ती सुंदर साडी..

राष्ट्रीय : राम मंदिराचा फोटो एडिट करून लावले पाकिस्तानचे झेंडे; तरुणाला पोलिसांकडून अटक

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पीएम मोदींची मोठी घोषणा! जाणून घ्या काय आहे 'प्रधानमंत्री सूर्यादय योजना'

महाराष्ट्र : गळ्यात रुद्राक्ष माळ घालत उद्धव ठाकरेंसह कुटुंबानं घेतले काळाराम मंदिरात दर्शन

ऑटो : अयोध्येची सुरक्षा; काना-कोपऱ्यात Mahindra चे 'मेड इन इंडिया' बुलेटप्रूफ वाहन तैनात

उत्तर प्रदेश : राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर अयोध्येचा प्लॅन आखत असाल तर, हा टाइम टेबल खास आपल्यासाठी!

रत्नागिरी : आसनस्थ श्रीराम, रत्नागिरी जिल्ह्यातील बुरंबाडमधील मन मोहवणारं दर्शन 

मुंबई : अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय