शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

बीड : बीडचे गजानन ज्योतकर यांना मिळाला अयोध्येत पौरोहित्याचा मान; मुख्य पुरोहितांमध्ये सहभाग

संपादकीय : देव ते देश, राम ते राष्ट्र...

राष्ट्रीय : श्रीरामांच्या मूर्तीसाठी नेमका कृष्णशिळेचाच वापर का?; जाणून घ्या....

राष्ट्रीय : राम अवतरले; स्वप्न साकारले; सायंकाळी रामज्योतीने उजळून निघाला देश

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर संकल्प कधी डळमळीत झाला नव्हता; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : लाभले आम्हास ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य

राष्ट्रीय : देवापासून देशापर्यंत...आता समृद्ध राष्ट्रनिर्माण; पंतप्रधान मोदी यांचा अयोध्येत दृढसंकल्प

नागपूर : संत्रानगरी झाली भगवा नगरी; नेत्रदीपक रोषणाई, फटाक्यांची आकर्षक आतषबाजी

नागपूर : राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे...; नागपुरात मनामनात अवतरले श्रीराम

उत्तर प्रदेश : श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून ६ किलोचा सोने-हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत...