शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्...

उत्तर प्रदेश : राम मंदिरासंदर्भात आली मोठी अपडेट, पहिल्या मजल्यावर काय असणार? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम!

पुणे : श्रीराम एका समाजाचे, एका भाषेचे किंवा एका संप्रदायाचे नाहीत- स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज

उत्तर प्रदेश : 'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन

राष्ट्रीय : धनवर्षाव! राम मंदिरात देणगी मोजून थकताहेत 14 कर्मचारी, किती वेळा उघडली जाते दानपेटी?

सोशल वायरल : VIDEO : 'या' व्यक्तीने शरीरावर बनवला भगवान रामाचा टॅटू, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : १० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींचे दान; लाखो भाविकांचे रामदर्शन, उत्सवांचे वेळापत्रक आले

सांगली : अयोध्येसाठी विशेष रेल्वे दिली, मात्र तिकिट बुकिंग ‘राम’भरोसे

राष्ट्रीय : राम मंदिर बांधल्यानंतरच लग्न करण्याचा केला होता संकल्प; आता 33 वर्षांनी झाला विवाह

गोवा : रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो...