शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : १ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय!

महाराष्ट्र : भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती

भक्ती : Ayodhya Priest Satyendra Das : फक्त संतांनाच दिली जाते जलसमाधी; पण का? जाणून घ्या धर्मशास्त्राचा निर्णय!

राष्ट्रीय : अयोध्या निकालापूर्वी देवासमोर प्रार्थना केली नव्हती;माजी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट

राष्ट्रीय : आचार्य सत्येंद्र दास यांना शरयू नदीत 'जल समाधी', संतांवर अंत्यसंस्कार का होत नाहीत?

राष्ट्रीय : रामललाचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास यांना सरयू नदीत जल समाधी; बुधवारी झालेले निधन

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन; वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय : प्रयागराजपाठोपाठ अयोध्येतही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, राम मंदिराबाहेर लागल्या लांबच लांब रांगा

मुंबई : अयोध्येला चला! प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत; कसे जाणून घ्या...

महाराष्ट्र : अयोध्येला चला! प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत; अर्ज कसा करायचा, लाभार्थ्यांचे निकष काय?