शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : Ram Lalla Surya Tilak Video: अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक'... प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी अनुभवला अद्भूत क्षण

फिल्मी : 'बजरंगबलीला श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान' सिनेमाची शानदार घोषणा

फिल्मी : राम नवमीच्या मुहूर्तावर अयोध्यानगरीत राम ललाच्या चरणी मराठमोळ्या गायिकेचा परफॉर्मन्स

सखी : रामनवमी विशेष: बघा कशी करायची रामलल्लाच्या आवडीची खीर, झटपट होणारा सोपा नैवेद्य

उत्तर प्रदेश : अयोध्या राम मंदिरात ४ दिवस व्हीआयपी दर्शन बंद

उत्तर प्रदेश : रामनवमीनिमित्त अयोध्येत 50 लाखांहून अधिक भाविक येणार; प्रशासनाने सुरू केली तयारी...

मुंबई : पंतप्रधान मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते - राज ठाकरे 

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरात 1.5 क्विंटलचे सुवर्ण रामचरितमानस

राष्ट्रीय : राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

गोवा : Goa: गिरीश सहस्रभोजनी उलगडणार रामजन्मभूमी मंदिर बांधकामाचे अंतरंग