शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : भूक लागली तर मंदिरात जाणार का? तिथे उलट…’’, राम मंदिरावरून तेजस्वी यादवांचा बोचरा सवाल

राष्ट्रीय : संपूर्ण शरीरावर गोंदवून घेतात रामाचं नाव, स्वत:ला म्हणवतात रामनामी, अशी आहे या जमातीची कहाणी

महाराष्ट्र : २२ जानेवारीला राज्यात दारू आणि मासबंदी करावी; भाजपा आमदाराचं CM शिंदेंना पत्र

अहिल्यानगर : राम आपलाय, बहुजनांचा; शिकार करुन खाणारा मांसाहारी राम

पुणे : राम आमचाही, पण २२ जानेवारीला रामनवमी नाही - नाना पटोले  

राष्ट्रीय : रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवकास अटक; भाजपा रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : कारण तेव्हा उद्धव ठाकरे जंगलात...; संजय राऊतांच्या आरोपावर भाजपाकडून खोचक उत्तर

फिल्मी : श्रीरामाला एकटं सोडू नका! 'रामायण'च्या सीतेची पंतप्रधानांना विनंती; म्हणाल्या,...

महाराष्ट्र : “फडणवीस, महाजन, शेलार तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’”; राऊतांची टीका

राष्ट्रीय : PM मोदी राम रंगी रंगले! शेअर केला भजनाचा व्हिडिओ; म्हणाले, “भक्तिभावाने मंत्रमुग्ध...”