शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'उद्धव ठाकरे सर्वच पातळ्यांवर नापास, हे तर नापासांचे सरकार'

महाराष्ट्र : अयोध्येत बुद्ध विहार उभारणार, योगी आदित्यनाथांना भेटून जागा मिळवणारः रामदास आठवले

मुंबई : राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका

ठाणे : राम मंदिरासाठी ३३ वर्षांपूर्वी सव्वा किलो चांदीची वीट तयार; आनंद दिघेंनी पोलिसांपासून लपविली

राष्ट्रीय : अयोध्येत ५ ऑगस्टला होणार दीपोत्सव

राष्ट्रीय : अयोध्येत खळबळ!; रामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह 16 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : ...हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल; राम मंदिर भूमिपूजनावर अरविंद केजरीवाल बोलले

राष्ट्रीय : राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते? भाजपा खासदार तेजस्वी सूर्यांचा ओवेसींना सवाल

राष्ट्रीय : तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच

राष्ट्रीय : राममंदिर भूमीपूजनात प्रभू रामाला हिरव्या रंगाचाचं पोशाख का ?