शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

राष्ट्रीय : काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी 

जळगाव : पोस्टामार्फत बाहेरगावी ३० हजार राख्या रवाना

राष्ट्रीय : शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार

मुंबई : राखी टपालासाठी खास वितरण व्यवस्था

सोलापूर : ‘कोरोना’तही नातं अतूट; बहिणींच्या राख्या ‘ऑनलाइन ’द्वारे भावांच्या मनगटी 

मुंबई : बहीणभावाचे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी खास पाकीेट

गोंदिया : चुटियाच्या राखीला राज्यभरात मागणी

सिंधुदूर्ग : सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम

मुंबई : Coronavirus News: राखी व्यवसायाला फटका

राष्ट्रीय : चिनी राख्यांना टक्कर; 'या' भाजपा खासदाराने केला एक लाख स्वदेशी राख्या बनवण्याचा संकल्प