शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

राष्ट्रीय : Raksha bandhan: भावाच्या मृतदेहाला राखी बांधून ५ बहिणींनी दिला निरोप; मनाला वेदना देणारं दृश्य पाहून गाव हळहळलं

ठाणे : हृदयस्पर्शी! तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट; भिवंडीतील भावांनी दिला आधार 

राष्ट्रीय : Raksha bandhan : BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी, बहिणीचा फोटो पाहून देश हळहळला

क्राइम : नागपूर हळहळले! बहिणीसोबत राखीची तयारी; अन् भावाने पहाटे केला आत्मघात

चंद्रपूर : ९३ हजार बहीण-भावाच्या प्रेमाला डाक विभागाने बांधले रेशीम बंध!

नागपूर : नागपूर: रात्री उशिरापर्यंत बहिणीसोबत केली राखीची तयारी अन् पहाटे केली आत्महत्या 

महाराष्ट्र : कल्याण: आदिवासी पाड्यात झाडांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

पुणे : शंभरी पार भावाबहिणीचं रक्षाबंधन! १०४ वर्षाच्या बहिणीनं बांधली १०२ वर्षाच्या भावाला राखी

व्यापार : देशातील नामवंत उद्योगपतीचे रक्षाबंधन, आनंदाने शेअर केले बालपणीचे क्षण

पुणे : Rakshabandhan : 'या' भाजपा नेत्याच्या कन्येनं चंद्रकांत पाटलांना बांधली राखी, प्रदेशाध्यक्षांनी सांगितली नाती