शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

क्रिकेट : Harbhajan Singh: कौतुकास्पद! हरभजन सिंगचा मोठा निर्णय; खासदारकीचा पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार

महाराष्ट्र : राऊत आले, सभापती भडकले अन् शिवसेनेचे ३ खासदार मागे फिरले, नेमकं काय घडलं? Sanjay Raut Rajya Sabha

राष्ट्रीय : प्रत्येक प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच सोडवायचा, तर मग लोकसभा-राज्यसभेची काय गरज? - सरन्यायाधीश

राष्ट्रीय : Amit Shah Vs Sanjay Raut : डोळ्यात डोळे घालून...; राज्यसभेत अमित शाह अन् संजय राऊतांचा सामना'

राष्ट्रीय : संपूर्ण जगात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतात; गडकरींनी राज्यसभेत दिली महत्वाची माहिती

राष्ट्रीय : Nitish Kumar: मुख्यमंत्रिपदी राहणार की राज्यसभेत जाणार? चर्चेला नितीशकुमार यांनी दिला पूर्णविराम, म्हणाले...

राष्ट्रीय : सतरा राज्यांत खतरा! काँग्रेससमोर ऐतिहासिक संकट; आतापर्यंत 'असं' कधीच घडलं नव्हतं

राष्ट्रीय : राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष

राष्ट्रीय : १९९० नंतर भाजपाची ऐतिहासिक कामगिरी; पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पहिल्यांदाच ‘असं’ घडलं

राष्ट्रीय : RajyaSabha Election Process: राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात? विजयाचे सूत्र काय आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...