शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

महाराष्ट्र : Rajyasabha Election 2022: शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकवण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या ऑफरवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर : Rajya Sabha Election: संभाजीराजेंसमोर धर्मसंकट, आज होणार फैसला; शरद पवारांची भूमिका महत्त्वाची

मुंबई : Sanjay Raut: आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही; मग ते कुणीही असो, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

राष्ट्रीय : Anil Hegde for RajyaSabha from JDU: 4250 वेळा अटक! आंदोलनाच्या बादशाहला नितीशकुमार राज्यसभेत पाठविणार; हे अनिल हेगडे आहेत तरी कोण?

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे पहाटेच कुठे निघून गेले? मराठा क्रांती मोर्चाचा 12 वाजेपर्यंत 'अल्टीमेटम'

मुंबई : शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणूक: भाजपला मिळू शकतात ५७ पैकी २० जागा

मुंबई : गेल्या वेळी राष्ट्रवादीने राज्यसभेत जागा वाढवली, घाट्यामध्ये आम्ही आहोत, त्यामुळे सहावी जागा शिवसेनेचीच

महाराष्ट्र : संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी

मुंबई : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राज्यसभेसाठी मागितला शिवसेनेचा पाठिंबा