शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : Rajya Sabha Election : कधी पकडापकडी, तर कधी लपाछपी; राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी आमदारांचा ‘खेला होबे’

महाराष्ट्र : Rajya sabha Election 2022: '...म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं'; संजय राऊतांनी सांगितलं कारण

मुंबई : Rajya Sabha Election 2022: शिवसेनेचे आमदार हॉटेलमध्ये जाताच घडली मोठी घडामोड; भाजपाचे संकटमोचक लागले कामाला

मुंबई : 'शिवबंधन सैल झालं की काय?; आमदार मतदानाला जाण्यापूर्वीच खात्री करुन घ्यावी'; भाजपाचा टोला

मुंबई : Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार

महाराष्ट्र : कोरोनाबाधित आमदारांचे मतदान कसे घ्यायचे? निवडणूक आयोगाला पत्र

महाराष्ट्र : हालचालींना वेग; बॅगा घेऊन शिवसेनेचे आमदार मुंबईत! आज पुन्हा शक्तिप्रदर्शन

वसई विरार : वसई-विरारची कामे करणार त्यालाच मते! - हितेंद्र ठाकूर

मुंबई : कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचंय; 'वर्षा'वरील बैठकीत आदेश; २ बसमधून आमदार रवाना

महाराष्ट्र : शिवबंधनावर अविश्वास? एक्स्पायरी डेट संपली की, आमदारांचा पक्षावरील विश्वास उडाला’’, भाजपाचा सेनेला बोचरा सवाल