शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : कर्करुग्णांची संख्या दोन वर्षांत १५.७ लाखांपर्यंत; सरकारची राज्यसभेत माहिती

महाराष्ट्र : Sanjay Raut: विधिमंडळ चोरमंडळ: संजय राऊतांनी माफी मागितली नाहीतर...; धनखडांकडे कारवाईचा प्रस्ताव जाणार

राष्ट्रीय : कुणी राज्यपाल तर कुणी खासदार; अयोध्या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश आज कुठे आहेत..?

राष्ट्रीय : Video: खासदार Jaya Bachchan संतापल्या; जगदीप धनखड यांना दाखवलं बोटं, कारण काय..?

राष्ट्रीय : MP Rajani Patil suspended: मोठी बातमी! महाराष्ट्राच्या खासदार रजनी पाटील यांचे निलंबन; जगदीप धनखड यांची कारवाई

राष्ट्रीय : सर, तुम्ही कितीवेळा प्रेम केलंय? काँग्रेस खासदाराचा थेट उपराष्ट्रपतींना प्रश्न; उत्तर मिळाले...

राष्ट्रीय : जेवढी चिखलफेक कराल तेवढे कमळ फुलेल, राज्यसभेतही पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : “एकटा किती जणांवर भारी पडतोय हे देश पाहतोय,” विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान मोदी कडाडले

राष्ट्रीय : पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना फक्त १५ मिनिटे; 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

संपादकीय : विशेष मुलाखत : बिहारमधले कुसळ दिसते, गुजरातेतले मुसळ नाही!