शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राजेश टोपे

    राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

    Read more

    ठाणे : सरकारची चुक दाखविणाऱ्यावर भाजपवाला 'शिक्का'; फडणवीसांची टीका

    ठाणे : ठाणे जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार सुसज्ज प्रयोगशाळा; राजेश टोपे यांची माहिती

    मुंबई : CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात आज नव्या 6364 कोराबाधितांची वाढ; 198 जणांचा मृत्यू

    मुंबई : CoronaVirus News: दिलासादायक! आज ८०१८ जणांनी केली कोरोनावर मात; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लाखावर

    मुंबई : खासगी वाहने रुग्णवाहिका म्हणून अधिग्रहीत करणार, शासनच भाडेही ठरवणार 

    मुंबई : 'मोफत उपचारांबाबत राजेश टोपे उल्लू बनवत आहेत, पुरावे दाखवा अन्यथा राजीनामा द्या'

    मुंबई : CoronaVirus News: राज्यात आज ५५३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; १८९ जणांचा मृत्यू

    मुंबई : मनसे नेत्याचा राजेश टोपेंवर खोटेपणाचा आरोप; माफी मागून राजीनामा देण्याची मागणी

    मुंबई : मुख्यमंत्र्यांनी मानले आभार तर आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांसाठी भावनिक पत्र

    मुंबई : CoronaVirus News: ...म्हणून राज्यात लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारने सांगितले कारण