शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

ठाणे : गटबाजी आणि कुरबुरी नको, टीमवर्क हवे; राजेश टोपेंनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या

ठाणे : मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 91.71%, दिवसभरात वाढले 5092 रुग्ण

मुंबई : 'कोविड शून्य भागातच विशेष काळजी घेऊन प्रायोगिक तत्वावर शाळा सुरू कराव्यात'

महाराष्ट्र : CoronaVirus News: यंदाच्या दिवाळीत राज्यात फटाक्यांवर बंदी?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत

मुंबई : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर, महाराष्ट्र मात देतोय कोरोनावर

महाराष्ट्र : खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी राज्य सरकारचा दुजाभाव: इंडियन मेडिकल असोसिएशनचा आरोप 

महाराष्ट्र : अजित पवार पाच दिवसांत पुन्हा कामाला लागतील; राजेश टोपेंनी सांगितली 'प्रकृती'

महाराष्ट्र : CoronaVirus News: मोठी बातमी! कोरोना चाचणीचे दर चौथ्यांदा कमी झाले; आरोग्य मंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी आरोग्यमंत्री सकारात्मक