शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : ...तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार : टाेपे

मुंबई : राज्यातील जनतेला मोफत लस मिळणार?; आरोग्यमंत्री टोपेंकडून महत्त्वाचे संकेत

बुलढाणा : ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्कार राजेश टोपे यांना जाहीर

महाराष्ट्र : केंद्र सरकारने गरिबांना कोरोना लस मोफत द्यावी

पुणे : Corona Virus Vaccine : पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीची 'ड्राय रन'

महाराष्ट्र : Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यावर निर्धास्तपणे फिरता येणार?; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

वाशिम : कोरोना लस सर्वांनाच मिळणार - राजेश टोपे 

मुंबई : पदभरतीची प्रक्रिया महिन्यात पूर्ण करा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई : लस आली रे... 2 जानेवारीपासून कोरोना लसीचा ड्राय रन, महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांची निवड

मुंबई : गुड न्यूज... नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात 8 हजार पदांची भरती