शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : MI vs RR Latest News : असं वाटलं की तो घरी बल्ब बदलतोय; जोफ्रा आर्चरच्या अफलातून कॅच पाहून सचिन तेंडुलकर थक्क, Video

क्रिकेट : MI vs RR Latest News : रोहित शर्माची दुखापत गंभीर? आजच्या सामन्यातही खेळणार नाही

क्रिकेट : IPL Match 2020: 'हा' आहे आयपीएल 2020 चा 'अनप्लेयड' खेळाडूंचा संघ; खेळण्यासाठी करावी लागतेय प्रतिक्षा

क्रिकेट : SRH vs RR Latest News: हैदराबादचा ८ विकेट्सने विजय; शंकर, पांडेच्या फलंदाजीच्या जोरावर गुणतक्यात ५व्या स्थानी झेप

क्रिकेट : SRH vs RR Latest News: हैदराबादसमोर १५५ धावांचे आव्हान; होल्डरच्या गोलंदाजीसमोर फलंदाजांना फुटला घाम

क्रिकेट : SRH vs RR Latest News: हैदराबादचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; विलियम्सनच्या जागी तगड्या अष्टपैलूला संधी

क्रिकेट : SRH vs RR Latest News : हैदराबाद आज राजस्थानवर विजय मिळवून करणार पराभवाची परतफेड; कोण मारणार बाजी? 

क्रिकेट : IPL 2020: ज्याला आदर्श मानलं; त्याच्याकडूनच बटलरला मिळालं अनोखं गिफ्ट

क्रिकेट : IPL 2020: हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा झाला दुखापतग्रस्त

क्रिकेट : IPL 2020, RR vs SRH: वॉर्नरला सावध रहावे लागेल, आर्चरच्या नवव्या चेंडूवर; पण का?