शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : या अनकॅप खेळाडूंनी गाजवला आयपीएलचा पहिला आठवडा!

क्रिकेट : IPL 2021 : विजयानंतर राजस्थान रॉयल्सनं केले दिल्ली कॅपिटल्सला ट्रोल

क्रिकेट : IPL 2021 : 'गब्बर' शिखर धवनच्या मांडीची काय अवस्था झालीय बघा; श्रेयस अय्यरची झक्कास पोस्ट

क्रिकेट : Big Blow : राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवला, परंतु अष्टपैलू खेळाडू १२ आठवड्यांसाठी Out of Action झाला!

क्रिकेट : IPL 2021 : ख्रिस मॉरिसची तुफानी फटकेबाजी पाहून संजू सॅमसन म्हणाला, मी तो सिंगल…”

क्रिकेट : IPL 2021 : त्यामुळे आम्ही सामना गमावला, दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सांगितलं पराभवामागचं कारण

क्रिकेट : IPL 2021 : मॉरिसच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, वीरूसह नेटिझन्स म्हणाले...

क्रिकेट : IPL 2021 : मिलर ठरला ‘किलर’, मॉरिसचा तडाखा; राजस्थानचा तीन गड्यांनी विजय

क्रिकेट : IPL 2021: 'पैसा भी और इज्जत भी'; वीरूचं राजस्थानच्या 'रॉयल' खेळाडूसाठी हटके ट्विट!

क्रिकेट : IPL 2021: गौतम गंभीरची भविष्यवाणी ठरतेय फोल, सोशल मीडियात होतोय ट्रोल!