शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2025 SRH vs RR : घरच्या मैदानात हैदराबादचा 'रुबाब'; २०० पारच्या लढाईत राजस्थान संघ ठरला हतबल

क्रिकेट : ऑरेंज आर्मीची हवा! तेच ठोकतील का ३०० धावा? इथं पाहा IPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

क्रिकेट : IPL 2025 SRH vs RR : ट्रॅविस हेडनं मारला १०५ मीटर लांब सिक्सर; त्याच्या बॅटिंगवर काव्या मारनही फिदा

क्रिकेट : IPL 2025 SRH vs RR: मैदानात उतरताच रियान परागच्या नावे झाला खास विक्रम; श्रेयस अय्यर पडला मागे

क्रिकेट : SRH vs RR Head To Head Record: कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? यावेळी कोण मारेल बाजी?

क्रिकेट : IPL 2025 RR vs SRH: 'धडाकेबाजां'च्या टोळीत इशान किशनचा निभाव लागेल का?

क्रिकेट : IPL 2025 RR vs SRH: 'तीन सामन्यांचा कर्णधार' रियान परागपुढे 'हटके' छाप पाडण्याचं आव्हान

क्रिकेट : इथं पाहा IPL मधील १० कर्णधारांच्या फोटोशूटनंतर व्हायरल होणाऱ्या काही भन्नाट मीम्स

क्रिकेट : IPL 2025: पहिल्या ३ मॅचसाठी राजस्थानने बदलला 'कॅप्टन'; संजू संघात असूनही असा निर्णय का?

क्रिकेट : 'छोटा पॅक बडा धमाका'! यंदाच्या IPL हंगामात हे ५ अनकॅप्ड खेळाडू ठरतील लक्षवेधी, कारण...