शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : डेव्हिड वॉर्नरला न खेळवण्याची चूक महागात पडली, RRनं अगदी सहज SRHची जिरवली!

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस दी बॉस!, इंग्लंडच्या फलंदाजानं SRHच्या गोलंदाजांना उभ, आडवं सोललं; ११ चौकार व ८ षटकारांनी दणाणून सोडलं

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : जॉस बटलरचे खणखणीत शतक, १५ चेंडूंत पाडला ७० धावांचा पाऊस 

क्रिकेट : IPL 2021 : RR vs SRH T20 Live : कर्णधारपद गेलं अन् संघातील स्थानही; डेव्हिड वॉर्नरशिवाय SRH आज मैदानावर उतरणार

क्रिकेट : विजय मिळवण्याची धडपड, आज हैदराबाद, राजस्थान भिडणार

क्रिकेट : IPL 2021: रियान पराग जेव्हा वीरेंद सेहवागची नक्कल करतो..., पाहा भन्नाट Video

क्रिकेट : IPL 2021 : पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला मिळाली आनंदवार्ता; द. आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ताफ्यात दाखल

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर, राजस्थान विरुद्ध 'रॉयल' विजय; क्विंटनचा फॉर्म परतला!

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं!

क्रिकेट : IPL 2021 : ग्रेट जॉब; राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर !