शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021 Remaining Matches : WTC Finalमध्ये टीम इंडियाची धुलाई करणाऱ्या किवी फलंदाजाला डिमांड; आयपीएल फ्रँचायझींमध्ये चढाओढ!

क्रिकेट : India Tour to Sri Lanka : 5 महिन्यांत झाले वडील व भावाचे निधन; संकटावर मात करत चेतन सकारियाची टीम इंडियात एन्ट्री

क्रिकेट : IPL 2021: आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी केलेल्या चेतन सकारियाच्या वडिलांचं कोरोनानं निधन

क्रिकेट : IPL 2021: कोरोनाच्या शिरकावामुळे उडाली होती खळबळ, मायदेशात परतल्यानंतर मिळाला दिलासा - ख्रिस मॉरिस  

क्रिकेट : IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!

क्रिकेट : IPL 2021 Suspended : इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरकडून RRचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला खास भेट; Pic Viral

क्रिकेट : IPL 2021 : टीम इंडियाचं भविष्य उज्ज्वल; या युवा खेळाडूंनी भल्याभल्या दिग्गजांना पाजलं पाणी!

क्रिकेट : IPL 2021चा मध्यांतर, दिल्ली कॅपिटल्स टॉपवर; जाणून घ्या प्ले ऑफच्या शर्यतीत कोण IN- कोण OUT!

क्रिकेट : जोस बटलरचे वादळी शतक, हैदराबादचा ५५ धावांनी धुव्वा

क्रिकेट : IPL 2021,RR vs SRH T20 : आयपीएल विजेता कर्णधार ते थेट वॉटर बॉय!; डेव्हिड वॉर्नरची अवस्था पाहून चाहते हळहळले