शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : आज राजस्थान रॉयल - पंजाब किंग्ज भिडणार; आक्रमक फलंदाजांकडे असेल लक्ष

क्रिकेट : CPL 2021 : एव्हिन लुईस, ख्रिस गेलच्या दमदार खेळीच्या जोरावर सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स फायनलमध्ये 

क्रिकेट : IPL 2021 : प्ले ऑफच्या शर्यतीत दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आघाडीवर; चौथ्या स्थानासाठी मुंबईसमोर पंजाब, राजस्थानचे आव्हान!

क्रिकेट : बेन स्टोक्सच्या जागी RRच्या ताफ्यात दाखल झाला अन् खणखणीत शतक झळकावत शाहरुखच्या संघाला धक्का दिला

क्रिकेट : मँचेस्टर कसोटी रद्द केल्याचा आला राग?, इंग्लंडच्या तीन मोठ्या खेळाडूंची आयपीएल २०२१मधून माघार!

क्रिकेट : IPL 2021 : जोस बटलर, बेन स्टोक्स नाही खेळणार, RRनं बोलावले विंडीजचे दोन आक्रमक खेळाडू! 

क्रिकेट : IPL 2021 : ट्वेंटी-२०तील नंबर वन गोलंदाज राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात, RCBकडेही आला भारी खेळाडू! 

क्रिकेट : BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर!

क्रिकेट : Biggest Six?; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजानं पाकिस्तानी गोलंदाजाला दिवसा दाखवले 'तारे'... Video

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : सुरेश रैनाला वगळून ऋतुराजला पसंती; जाणून घ्या रिटेशन नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी कोणाला ठेवणार कायम!