शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR Live Updates : ऋतुराजनं २०व्या षटकाच्या अखेरचा चेंडू टोलावला सीमापार अन् शतक झळकावलं, पण त्यानंतरच्या विधानानं मन जिंकलं

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR Live Updates : आपल्या ऋतुराज गायकवाडनं 'मोठा' विक्रम मोडला, अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून पूर्ण केलं शतक

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR  Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसनं RRच्या गोलंदाजावर बॅट उगारली की आणखी काही?; Video नं उडवलाय गोंधळ

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR  Live Updates : महेंद्रसिंग धोनीचा विक्रमी सामना; राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात पाच मोठे बदल

क्रिकेट : IPL 2021 : आमच्या संघात आरोप-प्रत्यारोप होत नाही - संगकारा

क्रिकेट : IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादपासून सर्वांनी रहा सावध राहावे!

क्रिकेट : IPL 2021, RR vs RCB Live Updates : विराट अँड टीमची 'रॉयल' कामगिरी; आर श्रीकर, ग्लेन मॅक्सेवलची तुफान फटकेबाजी

क्रिकेट : IPL 2021, RR vs RCB Live Updates : रियान परागनं 'पंगा' घेतला, विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला, Video 

क्रिकेट : IPL 2021, RR vs RCB : हर्षल पटेलची आणखी एक हॅटट्रिक हुकली, पण IPLमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली

क्रिकेट : IPL 2021, RR vs RCB Live Updates : RRनं वादळी सुरुवात केली, परंतु ७२ धावांत ९ फलंदाज माघारी परतल्यानं नौका बुडाली!