शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Yuzvendra Chahal, RCB, Rohit Sharma : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दगा दिला, युझवेंद्र चहलने समोर आणले सत्य; रोहित शर्माबाबतही मोठं विधान

क्रिकेट : IPL 2022: संजू सॅमसनच्या संतापानंतर राजस्थाननं संपूर्ण सोशल मीडिया टीमच तडकाफडकी बदलली, IPL सुरू होण्याआधीच मोठा वाद

क्रिकेट : Mumbai Indians Lasith Malinga, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'सोबत १३ वर्षे असूनही Rajasthan Royals संघासाठी कोचिंग करावंसं का वाटलं? खुद्द मलिंगानेच दिलं उत्तर

क्रिकेट : Why Suresh Raina went unsold?: आयपीएल २०२२ लिलावात सुरेश रैना अनसोल्ड का राहिला?; समोर आले महत्त्वाचे कारण

क्रिकेट : Lasith Malinga, IPL 2022: म्हणून Mumbai Indians ने लसिथ मलिंगाला कोचिंग स्टाफमध्ये दाखल करून घेतलं नाही! अखेर कारण समोर आलं...

क्रिकेट : Yuzvendra Chahal, IPL 2022 : युझवेंद्र चहल बनला Rajasthan Royals चा नवा कर्णधार, संजू सॅमसननेही दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं कारण

क्रिकेट : Rajasthan Royals jersey for IPL 2022 : राजस्थान रॉयल्सच्या जर्सी अनावरणाचा हटके प्रयत्न; पाहा श्वास रोखून धरायला लावणारा भारी Video 

क्रिकेट : IPL 2022: Lasith Malinga joins RR : Mumbai Indiansने जोफ्रा आर्चरला घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सची मोठी खेळी, पळवला रोहितचा भरवशाचा खेळाडू 

क्रिकेट : R Ashwin, IPL 2022 Auction : आर अश्विन-जोस बटलर पुन्हा एकमेकांसमोर येणार, पण यावेळेस भांडणार नाही, तर...; फिरकीपटूचा खास Video 

क्रिकेट : IPL Auction 2022 Live Updates: 'या' खेळाडूला विकत घेण्यासाठी संघांमध्ये होणार राडा! माजी क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी; एका वेगळ्याच खेळाडूचं सुचवलं नाव