शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : फटकेबाजीच्या धडाक्यामुळे पालटते सामन्याचे चित्र

क्रिकेट : Yuzvendra Chahal Record, IPL 2022 SRH vs RR: Virat Kohli ने संघातून बाहेर केलेल्या युजवेंद्र चहलची मोठी कामगिरी; पहिल्याच सामन्यात केला 'हा' पराक्रम

क्रिकेट : IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

क्रिकेट : Controversial Decision?; IPL 2022 SRH vs RR Live : Devdutta Padikkal ने केन विलियम्सनचा घेतलेला झेल वादात अडकला; SRH चा गंभीर आरोप, Video

क्रिकेट : Devdutt Padikal Wicket Video, IPL 2022 SRH vs RR Live: भन्नाट! Umran Malik चा चेंडू वाऱ्याच्या वेगाने आला अन् पडीकल 'क्लीन बोल्ड'

क्रिकेट : Sanju Samson, IPL 2022 SRH vs RR Live : १४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर धावांचा डोंगर 

क्रिकेट : Kaviya Maran, IPL 2022 SRH vs RR Live : मुंबई इंडियन्सची झगडून ज्याच्यासाठी ७.७५ कोटी मोजले, त्याने विकेट घेताच काव्या मारनच्या चेहऱ्यावर स्मित फुलले

क्रिकेट : Jose Buttler No Ball, IPL 2022 SRH vs RR Live : पाचव्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला धक्का बसला, पण ३० सेकंदात अम्पायरने निर्णय बदलला; भुवनेश्वरचा चेहरा उतरला

क्रिकेट : IPL 2022 SRH vs RR Live : पुण्याच्या मैदानावर संजू सॅमसनची विक्रमाला गवसणी, अजिंक्य रहाणेशी बरोबरी; हैदराबादने जिंकली नाणेफेक 

क्रिकेट : रॉयल्स आणि सनरायजर्स विजयी सुरुवात करण्यास उत्सुक