शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Shimron Hetmyer IPL 2022 LSG vs RR Live Updates : वानखेडेवर कॅरेबियन वादळ; ७ चेंडूंत ४० धावा चोपून शिमरोन हेटमायरने RRला सावरले

क्रिकेट : ‘त्याने मला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवले’, चहलनं सांगितला थोडक्यात जीव वाचल्याचा किस्सा!

क्रिकेट : Yuzvendra Chahal : OMG!; युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video

क्रिकेट : Nathan Coulter Nile Replacement, IPL 2022: Rajasthan Royals चा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPL मधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार

क्रिकेट : Big Blow : IPL 2022च्या गुणतालिकेत टेबल टॉपर Rajasthan Royals ला धक्का; अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार

क्रिकेट : Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs RR: DK है तो मुमकिन है... RCBच्या थरारक विजयानंतर हर्षा भोगलेंनी केली दिनेश कार्तिकची तोंडभरून स्तुती

क्रिकेट : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर कसे आहे IPL 2022 Points Table?; Mumbai Indiansसह ३ संघांची पाटी कोरी!

क्रिकेट : Dinesh Karthik RR vs RCB, IPL 2022 Live Updates : दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद यांनी सामना फिरवला; ५ बाद ८७ वरून RCBला रोमहर्षक विजय मिळवून दिला

क्रिकेट : RR vs RCB, IPL 2022 Live Updates : विराट कोहलीच्या फॅन्स कोमात, Yuzvendra Chahalची पत्नी जोमात; इंचाच्या फरकाने पडली 'Virat' विकेट, Video 

क्रिकेट : RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ६, ६, ६, ६, ६, ६!; Jos Buttler च्या नाबाद ७० धावांत फक्त Sixer च..., नोंदवला अजब विक्रम, Video