शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Pat Cummins Shivam Mavi Super Relay Catch, IPL 2022 RR vs KKR Live: अफलातून कॅच! कमिन्सची सीमारेषेवर धडपड अन् शिवम मावीची भन्नाट उडी (Video)

क्रिकेट : Jos Buttler, IPL 2022 RR vs KKR: राजस्थानचा 'जोश'.. खूपच हाय! आधी Mumbai Indians अन् आता कोलकाता... जोस बटलरने ठोकलं हंगामातील दुसरं शतक!

क्राइम : IPL 2022, RR vs GT: तुफानी फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याचा रॉकेट थ्रो, स्टम्पचे झाले दोन तुकडे, पाहा VIDEO

क्रिकेट : David Miller Killer Catch, IPL 2022 RR vs GT Video: मिलरचा 'किलर' कॅच; Ashwin ने मारलेला चेंडू हवेत वेगाने जात असतानाच घेतली झेप अन्...

क्रिकेट : Hardik Pandya, IPL 2022 RR vs GT Live: 'पांड्या पॉवर'चा राजस्थानला जोरदार 'शॉक'; तुफानी खेळीसोबतच मिळाली ऑरेंज कॅप!

क्रिकेट : Wade Run Out Video, IPL 2022 RR vs GT Live: भन्नाट फिल्डिंग... धावता धावताच स्टंपवर मारला थ्रो अन् मॅथ्यू वेडला केलं रन आऊट

क्रिकेट : R Ashwin Retired Out, IPL 2022: ना आऊट झाला, ना दुखापत... तरीही अश्विन बॅटिंग सोडून मैदानाबाहेर का निघून गेला?

क्रिकेट : Marcus Stoinis Kuldeep Sen  IPL 2022 LSG vs RR Live Updates : कुलदीप सेनने टिच्चून मारा केला, राजस्थान रॉयल्सला अशक्यप्राय विजय मिळवून दिला; मार्कस स्टॉयनिस फिका पडला 

क्रिकेट : Trent Boult KL Rahul IPL 2022 LSG vs RR Live Updates : ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला,  गर्लफ्रेंड Athiya Shettyचा चेहरा पडला, Video 

क्रिकेट : R Ashwin IPL 2022 LSG vs RR Live Updates : आर अश्विनने संघ हितासाठी मोठा त्याग केला, Out नसतानाही पेव्हेलियनमध्ये परतला; IPL मध्ये इतिहास घडला