शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : रिषभ पंत चिडला, फलंदाजांना मैदानातून बाहेर बोलवू लागला, Umpire ने No Ball न दिल्याने सारा ड्रामा झाला!

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सचा रोमहर्षक विजय, अखेरच्या षटकात रंगले नाटक!

क्रिकेट : Unstoppable Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : 9 Six & 9 Four; जोस बटलरची वादळी खेळी पाहा ७ मिनिटांच्या व्हिडीओतून; मोडले अनेक विक्रम, Video 

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : जोस बटलरची आणखी एक शतकी खेळी, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022 DC vs RR Live Updates : जोस बटलरने शतकी खेळीत १८ चेंडूंत कुटल्या ९० धावा; दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा 

क्रिकेट : Shreyas Iyer IPL 2022 : KKRचा कर्णधार श्रेयस अय्यरचा पारा चढला, बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांना केली शिविगाळ?, Video

क्रिकेट : Shah Rukh Khan KKR IPL 2022 : हारकर भी जीतने वालों को बाज़ीगर कहते है!; शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना खास संदेश 

क्रिकेट : Shreyas Iyer Venkatesh Iyer : श्रेयस अय्यरचे अशोभनीय कृत्य, वेंकटेश अय्यरवर Live Match मध्ये खवळला; पुढच्याच चेंडूवर KKRचा फलंदाज बाद झाला, Video

क्रिकेट : Yuzvendra Chahal Hattrick Wife Dhanashree Reaction: युजवेंद्र चहलच्या झकास हॅटट्रिकनंतर पत्नी धनश्रीचं 'सैराट' सेलिब्रेशन (Video)

क्रिकेट : Yuzvendra Chahal Hattrick, IPL 2022 RR vs KKR Live: युजवेंद्र चहलची 'मॅच टर्निंग' हॅटट्रिक; एकाच षटकात घेतले चार बळी! (Video)