शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022 RR vs RCB : विराट कोहली आज ओपनिंगला येणार, Golden Duck ची साडेसाती संपवणार; राजस्थान रॉयल्सची धुलाई होणार!

क्रिकेट : Dinesh Karthik IPL 2022 RR vs RCB : राजस्थान रॉयल्सकडून दिनेश कार्तिकची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, ते ट्विट तुफान चर्चेत

क्रिकेट : Rishabh Pant No Ball Controversy : ... ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुला दोषी ठरवतायेत!; रिषभ पंतच्या बचावासाठी गर्लफ्रेंड Isha Negi ने लिहिली पोस्ट

क्रिकेट : Sanju Samson Rishabh Pant No Ball Controversy, IPL 2022 DC vs RR: तो फुलटॉस चेंडू होता, पण नो-बॉल नव्हता; संजू सॅमसनने नो बॉल वादावर केलं भाष्य

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : Breaking : रिषभ पंतला १.१५ कोटींचा दंड, Pravin Amre वर एका सामन्याची बंदी अन् शार्दूल ठाकूरवरही कारवाई

क्रिकेट : Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: 'तू स्वत:ला कोण समजतोस?'; नो बॉलच्या वादावरून रिषभ पंतवर संतापला माजी क्रिकेटपटू

क्रिकेट : Chahal vs Kuldeep IPL 2022 DC vs RR Live Updates : Rishabh Pant मैदानाबाहेरून धिंगाणा घालत असताना युझवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्यात धक्काबुक्की, Video 

क्रिकेट : No Ball Controversy Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: 'नो-बॉल' दिसत असूनही थर्ड अंपायरने हस्तपेक्ष का केला नाही? हे आहे कारण

क्रिकेट : No Ball Controversy IPL 2022 DC vs RR Live Updates : DC प्रशिक्षक Shane Watson याने Rishabh Pant ला झापले; मैदानावर घातलेल्या राड्यानंतर तीव्र नाराजी

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 DC vs RR Live Updates : अशोभनीय कृतीनंतरही रिषभ पंत चूक मान्य करायला तयार नाही, म्हणाला...