शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : RR vs CSK : रियान परागनं धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' उडवलं, मग CSK च्या 'मलिंगा'नं असा घेतला बदला

क्रिकेट : Nitish Rana 2nd Joint Fastest Fifty : राणादाची 'रॉयल' खेळी! फिफ्टीनंतर केलेल्या सेलिब्रेशनचीही चर्चा

क्रिकेट : IPL 2025 RR vs CSK : चेन्नई 'एक्स्प्रेस'सह पकडला वेग! आता तो रॉयल्सचं 'कल्याण' करण्यासाठी धावणार!

क्रिकेट : IPL 2025 : तसा तो धोनीचा गाववाला! पण महाराष्ट्राचा चेहरा होऊन झालाय CSK चा 'शिलेदार'

क्रिकेट : RR vs CSK : मॅच आधी या अभिनेत्रीचा दिसणार जलवा; नाव कळल्यावर रियान परागचं जुनं प्रकरण चर्चेत

क्रिकेट : नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम 

क्रिकेट : IPL 2025: राहुल द्रविड बरोबर दिसणारी 'ही' तरूणी कोण? राजस्थान रॉयल्सशी कनेक्शन काय?

क्रिकेट : धोनी, विराट अन् रोहित ठिकय! पण रियान खरंच चाहत्यानं पाया पडण्याऐवढा 'महान' आहे का?

क्रिकेट : IPL 2025 RR vs KKR : क्विंटन डिकॉकनं सिक्सर मारत संपवली मॅच; गत चॅम्पियन संघानं उघडलं विजयाचं खातं

क्रिकेट : Quinton De Kock Smart Catch : नया है यह! क्विंटन डिकॉकनं आधी हेल्मेट काढलं, मग कॅचवर गेला अन्...