शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : R Ashwin Records, IPL 2022 RR vs RCB: फलंदाजीत फ्लॉप, गोलंदाजीत हिट! RCB ला पराभवाचा धक्का देणाऱ्या अश्विनने केला मोठा पराक्रम

क्रिकेट : VIDEO: खुन्नस खुन्नस..! हर्षल पटेलनं रियान परागशी हात मिळवण्यासही दिला नकार, RR vs RCB सामन्यात जोरदार राडा

क्रिकेट : Faf Du Plessis on Virat Kohli IPL 2022 RR vs RCB : सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीबाबत कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचे महत्त्वाचे विधान, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2022 RR vs RCB : राजस्थान रॉयल्सने १४४ धावांचा बचाव करून विक्रम केला, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोपा सामना गमावला 

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022 RR vs RCB : ओपनिंगला येऊनही तोच किस्सा झाला; विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला, Riyan Paragने मस्त कॅच घेतला, Video

क्रिकेट : Dinesh Karthik IPL 2022 RR vs RCB : युजवेंद्र चहलच्या हातून चेंडू निसटला, तरीही दिनेश कार्तिक Run Out झाला; पाहा कसा विचित्र प्रकार घडला, Video 

क्रिकेट : Mohammad Siraj Jos Buttler Video, IPL 2022: अफलातून! जोस बटलरने शॉट मारताच सिराजने हवेत उडी घेतली अन्...

क्रिकेट : Riyan Parag vs Harshal Patel, IPL 2022 RR vs RCB : अखेरच्या चेंडूवर Six मारला, हर्षल पटेल RRच्या रियान परागच्या अंगावर धावला; मोठा राडा झाला Video

क्रिकेट : Virat Kohli, IPL 2022 RR vs RCB : डोळ्यांची पापणी हलण्याआधीच विराट कोहलीने घेतला भारी कॅच; RCBच्या गोलंदाजांसमोर Riyan Paragने खिंड लढवली, Video 

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 RR vs RCB : संजू सॅमसनला ओव्हर कॉन्फीडेन्स नडला, वनिंदू हसरंगाने त्रिफळा कुठच्या कुठे उडवला, Video