शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 : बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे टीकाकारांना उत्तर Video

क्रिकेट : David Miller, Unsold to Match Winner : 'मॅचविनर' डेव्हिड मिलर... लिलावात आधी UNSOLD नंतर बोलीसाठी स्पर्धा!

क्रिकेट : David Miller IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ८ चेंडूंत ४२ धावा; गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरच्या masterclass खेळीचा पाहा Highlights Video

क्रिकेट : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ६, ६, ६ ; गुजरात टायटन्स फायनलमध्ये; हार्दिक पांड्या-डेव्हिड मिलर यांची मॅच विनिंग भागीदारी

क्रिकेट : Shubman Gill IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : घरोघरी मातीच्या चुली!; शुबमन गिलने Live मॅचमध्ये मॅथ्यू वेडसोबत केलं भांडण; Video Viral 

क्रिकेट : Riyan Parag IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : रियान पराग पुन्हा वादात अडकला, यावेळेस आर अश्विनवर भडकला; Live मॅचमध्ये भलताच गोंधळ, Video 

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : जोस बटलरची चाबूक खेळी!; ३८ चेंडूंत होत्या ३९ धावा, नंतर पुढील १८ चेंडूंत कुटले ५० रन्स, Video 

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : हार्दिक पांड्याचा 'पाय' घसरला, जोस बटलरने गुजरातला धु धु धुतला; १४ चेंडूंत चोपल्या ६० धावा, Video

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : संजू सॅमसनचा 'हल्ला बोल'!; उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला अवाक्, Video  

क्रिकेट : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : गुजरात टायटन्सने 'टॉस' जिंकला, पण राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने MS Dhoniचा विक्रम मोडला