शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : नितीश राणा आमच्यासाठी 'मॅचविनर' : केन विल्यमसननं केलं कौतुक

क्रिकेट : IPL 2025 Points Table After MI vs KKR Match: मुंबई इंडियन्सची मोठी झेप; चेन्नई सुपर किंग्जला धक्का

क्रिकेट : CSK Unwanted IPL Record : रैना शिवाय १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणं जमेना!

फिल्मी : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण

क्रिकेट : IPL 2025: नवख्या रियान परागच्या 'त्या' निर्णयामुळे 'धोनी मॅजिक' फेल, CSKचाही पराभव

क्रिकेट : IPL 2025: रियान परागला BCCIचा दणका! CSK विरूद्धच्या विजयानंतर बसला १२ लाखांचा दंड

क्रिकेट : IPL 2025 RR vs CSK शिवम दुबेचा अप्रतिम कॅच घेत रियान परागनं फिरवली मॅच

क्रिकेट : IPL 2025 RR vs CSK : ऋतुराजनं फिफ्टी मारली, धोनी लवकर आला; तरी रिझल्ट राजस्थानच्या बाजूनं लागला

क्रिकेट : RR vs CSK : ऋतुराज गायकवाडची मैदानातील ही कृती ठरली लक्षवेधी; फोटो होतोय व्हायरल

क्रिकेट : RR vs CSK : रियान परागनं धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' उडवलं, मग CSK च्या 'मलिंगा'नं असा घेतला बदला