शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : हद्दीत राहा, नाहीतर...! आर अश्विनची Live Match शिखर धवनला वॉर्निंग अन् कॅमेरामनने लावले भांडण, Video 

क्रिकेट : IPL 2023, RR vs PBKS Live : प्रभसिमरन सिंगची वादळी खेळी! शिखर धवनने स्वतःच्याच फलंदाजाला केले रिटायर्ड हर्ट

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs RR: राजस्थान रॉयल्स आज घरचं मैदान सोडून गुवाहाटीमध्ये खेळणार; कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs RR: आज राजस्थान विरुद्ध पंजाबचा रंगणार सामना; कोण ठरणार इम्पॅक्ट प्लेअर, पाहा संभाव्य प्लेइंग XI

क्रिकेट : IPL 2023 Points Table: चेन्नईच्या विजयाचा बंगळुरुला फायदा, थेट दुसऱ्या स्थानावर झेप; राजस्थान नंबर १, पाहा Points Table

क्रिकेट : सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा

क्रिकेट : IPL 2023, SRH vs RR Live : काव्या मारनवर SRH फॅन्स भडकले, 'फलक' झळकावून व्यक्त केली नाराजी; जाणून घ्या त्यांचं म्हणणं... 

क्रिकेट : IPL 2023, SRH vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय; सनरायझर्स हैदराबादच्या मालकिण काव्या मारन नाराज 

क्रिकेट : IPL 2023, SRH vs RR Live : ट्रेंट बोल्टने SRHला दिले दोन धक्के, जेसन होल्डरचा अफलातून झेल; kavya maranचा पडला चेहरा, Video 

क्रिकेट : IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची झाली धुलाई अन् दुसरीकडे 'खऱ्या' कर्णधाराने कुटल्या २४ चेंडूंत ११० धावा