शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : CSK vs RR, IPL 2018 : वॉटसनचा शतकी धमाका; चेन्नई एक्सप्रेस अव्वल

क्रिकेट : KKR vs RR, IPL 2018 : केकेआरचा दणदणीत विजय, राजस्थानचा ७ गड्यांनी पराभव

क्रिकेट : RCB vs RR, IPL 2018 LIVE : घरच्या मैदानात बंगळुरु पराभूत; राजस्थानचा 19 धावांनी विजय

क्रिकेट : RR vs DD, IPL 2018 : राजस्थान रॉयल्सची दिल्लीवर दहा धावांनी मात; विजयाचे खाते उघडले

क्रिकेट : IPL 2018 : घरच्या मैदानावर जिंकण्याचा राजस्थान रॉयल्स संघाचा इरादा

क्रिकेट : IPL 2018 : धवनच्या जोरावर सनरायझर्सची ‘रॉयल’ सलामी

क्रिकेट : IPL 2018 : धवनची धडाकेबाज फलंदाजी; हैदराबादचा राजस्थानवर 9 विकेट्स राखून सहज विजय

क्रिकेट : SRH vs RR, IPL 2018 : मुंबईकर अजिंक्य रहाणे राजस्थानची विजयी सुरुवात करणार?

क्रिकेट : नव्या कर्णधारासह उतरणार रॉयल्स, सनरायझर्स !