शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : अश्विन- बटलर वादावर सोशल मीडियावर मेम्सचा धुरळा

क्रिकेट : IPL 2019 : मी नियमाची वेस ओलांडली नाही, मग आकांडतांडव कशाला? अश्विनचा सवाल

क्रिकेट : IPL 2019 : अश्विन हे वागणं बरं नव्हं, माजी क्रिकेटपटूंकडून टीका

क्रिकेट : IPL 2019 :  पंजाबच्या विजयाचा 'हा' टर्निंग पॉइंट, काय ते जाणून घ्या...

क्रिकेट : IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात

क्रिकेट : IPL 2019 :  राजस्थानचा संघ जिंकता जिंकता हरला, पंजाबचा 14 धावांनी विजय

क्रिकेट : IPL 2019 : गेलच्या तुफानी खेळीने पंजाबचे राजस्थानपुढे 185 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019 : ख्रिस गेलचं वादळ घोंगावणार; रैना, कोहली, धोनीच्या पंक्तीत बसणार

क्रिकेट : IPL 2019: अजिंक्य रहाणेला स्टेडियमबाहेर ताटकळत उभे रहावे लागते तेव्हा...

क्रिकेट : IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार!