शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : विराट कोहलीला 12 लाखांचा दंड, पुन्हा चुकल्यास बंदीची कारवाई

क्रिकेट : IPL 2019 MI vs RR : रंगतदार सामन्यात राजस्थान रॉयल्सची बाजी

क्रिकेट : IPL 2019 MI vs RR : मुंबई इंडियन्सचा विजयरथ राजस्थान रॉयल्सने अडवला

क्रिकेट : IPL 2019 MI vs RR : मुंबई इंडियन्सच्या 187 धावा, डी कॉकची फटकेबाजी

क्रिकेट : IPL 2019 MIvsRR : फुटबॉल कौशल्यामुळे रोहित शर्मा बाद होण्यापासून वाचतो तेव्हा, Video

क्रिकेट : IPL 2019 : मैदानावर उतरताच मुंबई इंडियन्सचे द्विशतक, तर रोहितचे शतक

क्रिकेट : IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला धक्का

क्रिकेट : IPL 2019 : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत मोठी बातमी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार?

क्रिकेट : IPL 2019 : ...तर कोहलीला गर्विष्ठ ठरवलं असतं; धोनीच्या कृत्यानंतर विराटच्या चाहत्यांची फटकेबाजी

क्रिकेट : पंचांच्या निर्णयाविरोधात मैदानात धाव घेणे धोनीला भोवले, सामनाधिकाऱ्यांनी 50 टक्के मानधन कापले