शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

क्रिकेट : IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू परतला; राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का बसला

क्रिकेट : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सचे धक्कादायक संकेत, पाच खेळाडूंना देणार डच्चू

क्रिकेट : IPL 2020 Auction : अजिंक्य रहाणेनं राजस्थान रॉयल्सची साथ सोडली, आता खेळणार 'गब्बर'सोबत

क्रिकेट : IPL 2020 : अदलाबदलीचा शेवटचा दिवस; पाहा कोण कोणाच्या ताफ्यात

क्रिकेट : Big News : अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार, IPL 2020मध्ये नव्या संघाकडून खेळणार

क्रिकेट : IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू; रोहितची टीम आणखी वेगानं मारा करणार

क्रिकेट : द्रविडला का पाठवली बीसीसीआयने नोटीस, कोणाबरोबरचे संबंध भोवले, जाणून घ्या..

क्रिकेट : IPL 2020 : केदार जाधवसह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना मिळणार डच्चू? लिलावात रंगणार चुरस

क्रिकेट : IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण