शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2020 : कदाचित दुसऱ्या डावात ग्राऊंड लहान होत असावे; सचिन तेंडुलकरनं घेतली हर्षा भोगलेची फिरकी

क्रिकेट : IPL 2020 : संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान मिळत नाही, ही आश्चर्याची गोष्ट; शेन वॉर्ननं व्यक्त केली खंत 

क्रिकेट : हक्कासाठी जाब विचारणाऱ्या राहुल टेवाटियाची IPL 2019 मध्ये रिकी पाँटिंगनं केली होती थट्टा, Video

क्रिकेट : संजू सॅमसनची मैदानावर आतषबाजी...पण, त्याच्यावरून गौतम गंभीर-शशी थरूर यांच्यात रंगली जुगलबंदी

क्रिकेट : IPL 2020 : संथ सुरुवात, नंतर षटकारांची बरसात; टेवटियानं सांगितलं त्यावेळी नेमकं काय चाललं होतं मनात

क्रिकेट : IPL 2020 : अजब योगायोग! ...तर राजस्थान यंदा बनणार आयपीएल चॅम्पियन

क्रिकेट : ना भाई ना! राहुल टेवाटियाने एका षटकात पाच Six लगावल्यानंतर 'युवराज'लाही भरली होती धडकी

क्रिकेट : Rahul Tewatia आहे तरी कोण?; क्षणात Zeroचा Hero झाला, ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सनी नंतर डोक्यावर घेतले!

क्रिकेट : RR vs KXIP Latest News : संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल

क्रिकेट : राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video