शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2026 : १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं! हंगामाआधी १० भारतीय कर्णधारांचा अनोखा विक्रम

क्रिकेट : IPL 2026: हर्षित राणाच्या जागी KKR नं 'या' खेळाडूला दिली संधी! गिलच्या GT च्या ताफ्यातही आला नवा गडी

क्रिकेट : IPL फ्रँचायझी संघ RR चा विक्रमी सौदा! शेन वॉर्नच्या ‘त्या’ मास्टर डीलमुळे कुटुंबाला ४६० कोटींचा फायदा; जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : IPL मधील पहिल्या चॅम्पियन संघाचा १५ हजार कोटींचा सौदा! कोण आहेत RR चे नवे मालक Kal Somani? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : IPL 2026: सॅम करनच्या बदली खेळाडूची घोषणा! स्टार ऑलराउंडरची राजस्थानच्या संघात एन्ट्री, कोण आहे तो?

क्रिकेट : IPL 2026: राजस्थान रॉयल्सची मोठी डील फसली! संजूचा रिप्लेसमेंट यंदाच्या हंगामातून OUT?

क्रिकेट : IPL 2026: राजस्थानचं टेन्शन वाढलं, स्टार आलराउंडर सॅम करन यंदाच्या स्पर्धेत खेळणे कठीण!

क्रिकेट : IPL 2026: राजस्थाननं स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली? फॅफ म्हणतोय, फ्रँचायझीकडून झाली मोठी चूक!

क्रिकेट : RR ची साथ सोडून तो CSK चा का झाला? संजूनं शेअर केली 'मेगा डील'संदर्भातील अनटोल्ट स्टोरी

क्रिकेट : वैभव सूर्यवंशी नशिबाच्या जोरावर चमकणारा 'हिरा'? IPL 2026 आधी भारताच्या माजी दिग्गजाचे मोठं वक्तव्य