शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : रेकॉर्ड ब्रेकर वैभव सूर्यवंशी! IPL स्पेशलिस्ट रैनासह अभिषेक, ईशान आणि ट्रॅविस हेडचा विक्रम मोडला

क्रिकेट : CSK ला मिस करणारा किस अन् पाणावलेले डोळे! गुलाबी जर्सीत जड्डूनं अशी जपली 'येलो फॉरेव्हर'ची भावना

क्रिकेट : RR vs CSK : वैभव सूर्यवंशीचा हिट शो! राजस्थानचा 'रॉयल' विजय! चेन्नई सुपर किंग्सच्या पदरी लाजिरवाणा पराभव

क्रिकेट : RR vs CSK: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा धमाका! पहिल्या चेंडूपासून तुटून पडला; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी

क्रिकेट : दुहेरी डाव साधताच 'तलवारबाज' जड्डू झाला 'गनमॅन'! शिवम दुबेवर राग काढला, की CSK वर? (VIDEO)

क्रिकेट : कोण आहे Kartik Sharma? १९ वर्षीय अनकॅप्ड खेळाडूला MS धोनीच्या जागी मिळाली पदार्पणाची संधी; पण...

क्रिकेट : IPL 2026 : MS धोनीच्या निवृत्ती आधी CSK वर 'ही' वेळ येईल असे वाटत नव्हते, पण...

क्रिकेट : पहिला डाव RR चा कॅप्टन रियान परागनं जिंकला; ऋतुराजचा CSK तगडे चॅलेंज देऊन पलटवार करणार?

क्रिकेट : RR vs CSK Live : संजूची नवी इनिंग; वैभव सूर्यवंशीसह 'या' स्टार खेळाडूंवर असतील नजरा! कोण ठरणार भारी?

क्रिकेट : IPL मधील नवी मिस्ट्री गर्ल! MI सह RR च्या ताफ्यातील क्रिकेटर्सचा मेकओव्हर करणारी ही सुंदरी कोण?