शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन 

राजकारण : पंतप्रधान मोदींचं 'रडार' विधान... राज ठाकरेंचं जोक सांगत शरसंधान

मुंबई : राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई : राज ठाकरेंच्या 'स्ट्राईक'ला पंतप्रधान मोदीचं उत्तर; म्हणाले...

अहिल्यानगर : नरेंद्र मोदींनी सत्तेसाठी अण्णा हजारेंचा वापर करुन घेतला - राज ठाकरे

अहिल्यानगर : अण्णा, नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका - राज ठाकरे

नाशिक : नाशिकमध्ये काळाराम मंदिरात राज ठाकरेंनी केली पूजा

यवतमाळ : भाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे

मुंबई : 'राम नव्हे रावण', भाजपा आमदार राम कदमांविरोधात मनसेची पोस्टरबाजी

पुणे : राज ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयींना चित्रातून वाहिली आदरांजली