शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : राज-उद्धव एकत्र येण्याला पूर्णविराम; ठाकरे कुटुंबातील 'इनसाईड स्टोरी', काय घडलं?

महाराष्ट्र : Raj Thackeray Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तेव्हा मी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला...; राज ठाकरेंनी उघड केलं गुपित

महाराष्ट्र : रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट! १९९५ मध्येच राज-उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद? कारण..

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले!

महाराष्ट्र : शिवसेनेमध्ये जुंपलीय, फडणवीसही बिझी; पण एक 'ठाकरे' करताहेत शांतीत क्रांती अन् लोकल कनेक्टवर भर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण!

महाराष्ट्र : भाजपाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठी ऑफर; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी दिला नकार?

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला संधी?; राज ठाकरेंशी 'फोन पे चर्चा'

मुंबई : शिंदे गट 'मनसे'त विलीन झाल्यास फायदा-तोट्याचं 'राज'कीय गणित समजून घ्या अन् तुम्हीच ठरवा!

मुंबई : शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत