शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राजकारण : MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

ठाणे : टोलमुक्ती आमच्या आंदोलनामुळेच; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा

ठाणे : आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले

महाराष्ट्र : राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?

महाराष्ट्र : मालाडमध्ये रिक्षाचालकांकडून मनसे कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या; राज ठाकरेंनी घरी जाऊन केलं सांत्वन

मुंबई : Raj Thackeray: मनसेला मुंबईत यंदा नवनिर्माणाची संधी? काय सांगतं राजकीय गणित?

पुणे : पुण्यात एकेकाळी मनसेला २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य; विधानसभेला जोर लावला तर होणार चुरशीची लढत

महाराष्ट्र : स्वबळावर ‘इंजिन’ स्टेशन गाठेल? राज यांच्यासाठी ‘करो वा मरो’ची  निवडणूक

महाराष्ट्र : विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे

मुंबई : “विधानसभा लढवणार, जिंकणार अन् सत्ता आणणार”; राज ठाकरेंचा निर्धार, युतीबाबत म्हणाले...