शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

फिल्मी : मलायका कशी आहे? लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले

पुणे : उमेदवार दिले, पण ताकद कुठंय? आता पुणेकर 'मन' सेच मतदान करणार

मुंबई : विलेपार्ल्यात उद्धव सेनेला पडले खिंडार; जुईली शेंडे यांना दिले मनसेने तिकीट

मुंबई : “उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले

महाराष्ट्र : मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात

महाराष्ट्र : मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला

महाराष्ट्र : मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?

महाराष्ट्र : ...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!