शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, मातोश्री'वर चाललोय...!

महाराष्ट्र : 'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

मुंबई : जनतेच्या मनात आहे ते होईल, थेट बातमी देऊ! राज सोबत येण्याबाबत उद्धव यांचे विधान

महाराष्ट्र : राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

मुंबई : कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र : मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले

महाराष्ट्र : मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण...; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा

सांगली : आमच्या हिंदुत्वाच्या धास्तीने ठाकरे बंधू एकत्र येताहेत, मंत्री नितेश राणेंनी सोडलं टीकास्त्र

फिल्मी : Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, मराठी माणूस...

मुंबई : Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच...; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान