शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : ...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पुणे : Ramesh Chennithala: तो त्यांचा कौटुंबिक विषय, त्यात काँग्रेस कशा करता पडेल? रमेश चेन्नीथला यांचा सवाल

नाशिक : राज ठाकरेंबाबत आघाडीचा अद्याप निर्णय नाही; बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण

मुंबई : उद्धवसेना, मनसेची ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत युती

महाराष्ट्र : स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत

राष्ट्रीय : राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

राष्ट्रीय : Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले

मुंबई : उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...

महाराष्ट्र : शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...