शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंना काठीचा आधार, आशा भोसलेंनी घरी जाऊन घेतली भेट

महाराष्ट्र : ओबीसी आरक्षणावरुन श्रेयवाद; मविआने टाइमपास केला: फडणवीस, ९९ टक्के काम आघाडीनेच केले: भुजबळ

मुंबई : Raj Thackeray: हिंदी नको... दूरदर्शन सह्याद्रीवर मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, मनसेचं पत्र

महाराष्ट्र : शिवसेनेमध्ये जुंपलीय, फडणवीसही बिझी; पण एक 'ठाकरे' करताहेत शांतीत क्रांती अन् लोकल कनेक्टवर भर

मुंबई : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले, ही निश्चितच आनंदाची गोष्ट- राज ठाकरे

मुंबई : राजकीय घडामोडीत मनसे सक्रीय; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Shivsena vs MNS: सय्यद बंडा अन् विश्व प्रवक्ते दोघेच मोठे नवाब, छोटे नवाबांबरोबर राहतील वाटतं; मनसेचा ठाकरे, राऊतांना खोचक टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण!

महाराष्ट्र : आमने-सामने: चालणारा ब्रॅण्ड कोणता, राज की उद्धव ठाकरे?

महाराष्ट्र : राज भेटीवर सुप्रियाताई बोलल्या ते बरोबर की चूक?